{
  "village_code": "271900070239580000",
  "village_name": "खिर्डी कन्नड",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2193,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:54:37Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार-उत्तम वामन काळे यांनी या कार्यालयास अर्ज देऊन कळविले कि,त्यांनी मौजे खिर्डी कन्नड शिवारातील गट क्रमांक 62 मध्ये एक बोअरवेल खोदला आहे.अर्ज आलेवरून स्थानिक स्थळ पाहणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "देंवेद्र शंकर शिपणे"
}
