{
  "village_code": "271900070239600000",
  "village_name": "मनुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3046,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:29:14Z",
  "surveys": [
    "82",
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मनुर\nलिहुन देणार : प्रितम अरुण दौंगे रा. मनुर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मनुर यांचेकडील पत्र क्रमांक AY42/Charge registration/2026-27/20 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 82, 87, वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रितम अरुण दौंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AY42/Charge registration/2026-27/20 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "देंवेद्र शंकर शिपणे"
}
