{
  "village_code": "271900070239610000",
  "village_name": "साकेगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3089,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:57:01Z",
  "surveys": [
    "304"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून देणार : डॉ.हेडगेवार नागरी सहकारी पतसंस्था मर्या., वैजापुर\nलिहून घेणार : शरद शाहु आव्हाळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 304 तपशिल : जप्ती बोजा विशेष वसूली अधिकारी डॉ.हेडगेवार नागरी सहकारी पतसंस्था मर्या., वैजापुर यांचे पत्रानुसार कर्जदार शरद शाहू आव्हाळे यांच्या जमिनीवर नोंद ररु 109182/- घेण्यात आली. - 2932\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "देवीदास भास्कर पावटेकर"
}
