{
  "village_code": "271900070239610000",
  "village_name": "साकेगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3091,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:57:01Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nबोअरवेल नोंद : श्री.निलेश पंढरीनाथ आव्हाळे रा.साकेगाव ता.वैजापूर यांनी आपल्या नावावरील मौजे साकेगाव शिवारातील शेत जमीन जिचा गट नंबर 71 मध्ये नवीन बोअरवेल एक स्वतंत्र खोदला आहे. करीता अर्ज व पाहणी पंचनामा आधारे नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "देवीदास भास्कर पावटेकर"
}
