{
  "village_code": "271900070239620000",
  "village_name": "पिंपळगाव खंडाळा",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:17:10Z",
  "surveys": [
    "50",
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nतडजोड पत्र नोंद : श्री.किरण भागीनाथ पवार रा.पिंपळगाव खंडाळा ता.वैजापूर यांनी अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश साहेब, क-स्तर वैजापूर यांचे RCS NO 372/2025 चे तडजोड पत्र सादर केले कि, त्यांचे वडील भागीनाथ कडूबा पवार यांचे नावे मौजे पिंपळगाव खंडाळा शिवारातील शेत जमीन जिचा गट नंबर 50 मध्ये 2 आर व विहीर स्वतंत्र तसेच गट नंबर 87 मध्ये 1 आर जमीन असून सदर जमीन व विहीर हि किरण भागीनाथ पवार यांनी कायम स्वरूपी तडजोड आधारे घेतली आहे. करीता अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश साहेब, क-स्तर वैजापूर यांचे तडजोड पत्र नुसार नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "देवीदास भास्कर पावटेकर"
}
