{
  "village_code": "271900070239650000",
  "village_name": "पोखरी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3353,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:17:59Z",
  "surveys": [
    "244"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nकारणे वाटणी पत्रक लिहून घेतो की मी भगवान भाऊसाहेब माळकर राहणार पोखरी माझ्या नावे मौजे गट क्रमांक 244 मध्ये एक सामाईक विहीर असून ही विहीर मी राजीखुशी ने माझा सख्खा भाऊ योगेश भाऊसाहेब माळकर यांना त्यांच्या हक्कात लिहून आपसातील वाटणीपत्राद्वारे लिहून देत आहे करिता सदर वाटणे पत्रक पुढील मंजूरीकरिता सादर.\n100 रु च्या स्टंप पेपर न. 62AB 525324 दि 09.10.2026 वर करून दिले आहे.\nलेखी अर्ज व जवाब आले वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "RAJENDRA KAILSH PAWAR"
}
