{
  "village_code": "271900070239650000",
  "village_name": "पोखरी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3358,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:55:58Z",
  "surveys": [
    "163"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nकारणे वाटणी पत्रक लिहून तो की आम्ही भाऊसाहेब घमराव ठुबे, चंद्रकला भाऊसाहेब ठुबे व सागर भाऊसाहेब ठुबे मौजे पोखरी ता. वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज केला आहे कि आमच्या नावे गट क्र. 163 मध्ये 0.60 आर सामाईक क्षेत्र असून ते संपूर्ण क्षेत्र माझ्या पत्नी/आई यांच्या नावावर म्हणजेच चंद्रकला भाऊसाहेब ठुबे यांचा नावावर करावी असे वात्नीपत्रक लिहून दिले आहे. तसी नोंद घेण्यात आली आहे. नोंद मंजुरीस्तव सादर.\n100 रु च्या स्टंप पेपर न. 82AB 381460 दि 16.09.2026 वर करून दिले आहे.\nलेखी अर्ज व जवाब आले वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "RAJENDRA KAILSH PAWAR"
}
