{
  "village_code": "271900070239650000",
  "village_name": "पोखरी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3360,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T04:00:55Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nकारणे वाटणी पत्रक लिहून तो की सयाजी दगडू सोनवणे राहणार मौजे पोखरी ता. वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज केला आहे कि त्यांच्या नावे गट क्र. 125 मध्ये 1.41 आर क्षेत्र असून त्यापैकी 1.00 आर क्षेत्र माझा मुलगा म्हणजेच वाल्मीक सयाजी सोनवणे यांचा नावावर करावी असे वाटनीपत्रक लिहून दिले आहे. तसी नोंद घेण्यात आली आहे. तसेच फेरफार क्र. 3187 नुसार असलेली विहीर पण वाल्मिक सयाजी सोनावणे यांच्या नावावर करावी. नोंद मंजुरीस्तव सादर.\n100 रु च्या स्टंप पेपर न. 82AB 521614 दि 28.10.2026 वर करून दिले आहे.\nलेखी अर्ज व जवाब आले वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "RAJENDRA KAILSH PAWAR"
}
