{
  "village_code": "271900070239660000",
  "village_name": "मालेगाव कन्नड",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3032,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:32:30Z",
  "surveys": [
    "158"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र.-2025/उपजि/भुसं/क.जा.प./कावि-292\nआदेश दिनांक : 29/09/2025\nमा उपजिल्हाधिकारी भुसंपादन औरंगाबाद यांचे कडील आदेशानुसार मौजे मालेगांव कन्नड येथील शिवना टाकळी उजवा कालवा वितरीका क्र 2 संचिका क्र (AR-17/2002 अ) नुसार कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे स्थानिक स्तर विभाग क्र 1 छत्रपती संभाजीनगर यांनी खालील शेतक-याच्या जमीनी संपादीत केलेल्या आहे त्या कमी करुन कार्यकारी अभियंता याचे नावे फेर घेण्यात यावा असे पत्र आलेवरुन नोंद घेण्यात आली.\nगट नं 158 प्रविणकुमार नारायणराव साळवे 0 हे 04 आर क्षेत्र संपादित.",
  "talathi": "देंवेद्र शंकर शिपणे"
}
