{
  "village_code": "271900070239680000",
  "village_name": "गारज",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3048,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-08",
  "objection_until": "2026-08-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:55:43Z",
  "surveys": [
    "147"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/07/2026\nमाननीय उपविभागीय अधिकारी, वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडून प्राप्त पत्र जा.क्र 2026/जमीन/कावी -162 दिनांक 15/06/2026 च्या संदर्भ तसेच पत्रात नमूद विषयानुसार मौजे गारज शिवारातील गट नं.147 मधील अर्जदार तसेच खातेदार श्री.सुखदेव शामराव सरोवर यांची फेरफार क्रमांक 1675 नुसार असलेली 2018-19 मध्ये झालेल्या जास्तीच्या पावसाने ढासाळून बुजून गेलेल्या विहीरीची नोंद कमी करण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अभिषेक आनंदराव म्हस्के"
}
