{
  "village_code": "271900070239690000",
  "village_name": "शिवगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1143,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:52:25Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nबोअरवेल नोंद : किर्ती जयराम बोरसे रा.शिवगाव ता.वैजापूर यांनी आपल्या नावावरील मौजे शिवगाव शिवारातील शेत जमीन जिचा गट नंबर 6 मधील फेरफार क्रमांक 1079 नुसार असलेला बोअरवेल मधील 8 आणे हिस्सा हा आपली बहिण उर्मिला जयराम बोरसे यांना कायम स्वरूपी दिला आहे. करिता अर्ज व शपथपत्र नुसार नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "रविकांत अमरचंद गहिरे"
}
