{
  "village_code": "271900070239700000",
  "village_name": "बाभुळगाव बु.",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7118,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:21:35Z",
  "surveys": [
    "211"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार-रविंद्र पांडुरंग खवाळ यांनी या कार्यालयास अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे बाभुळगाव बु.शिवारातील गट नं.211 मध्ये एक विहीर खोदली आहे. अर्ज आलेवरून स्थानिक स्थळ पाहणी व पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "धरमसिंग रामसिंग गुसिंगे"
}
