{
  "village_code": "271900070239710000",
  "village_name": "बाभुळगाव खु.",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2609,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:20:41Z",
  "surveys": [
    "205"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nबोअरवेल नोंद : श्री.इंदुबाई भागीनाथ तुपे रा.बाभुळगाव खुर्द ता.वैजापूर यांनी आपल्या नावावरील मौजे बाभुळगाव खुर्द शिवारातील शेत जमीन जिचा गट नंबर 205 मध्ये बोअरवेल एक स्वतंत्र खोदला आहे. करीता अर्ज व पाहणी पंचनामा आधारे नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "रविकांत अमरचंद गहिरे"
}
