{
  "village_code": "271900070239710000",
  "village_name": "बाभुळगाव खु.",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2610,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:20:41Z",
  "surveys": [
    "137"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nहक्कसोड पत्र नोंद : कैलास गोपीनाथ तुपे, कविता देविदास तुपे व राजेश देविदास तुपे रा.पाथ्री ता.वैजापूर यांनी आपल्या नावावरील मौजे बाभुळगाव खुर्द शिवारातील शेत जमीन जिचा गट 137 क्षेत्र 1 हेक्टर 57 आर पोटखराबा 2 आर आकार 4 रुपये 70 पैसे यात 16+16 अशी एकून 32 आर जमीन असून सदर जमीन आकाश देविदास तूपे यांना विनामोबदला हक्कसोड पत्र दस्त क्रमांक 5085 ने दिनांक 02/09/2026 रोजी हक्कसोड करून दिले आहे. करीता अर्ज व हक्कसोड पत्रावरून नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "रविकांत अमरचंद गहिरे"
}
