{
  "village_code": "271900070239710000",
  "village_name": "बाभुळगाव खु.",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:20:41Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवाटणी नोंद : पुंडलिक कारभारी तुपे रा.बाभुळगाव खुर्द ता.वैजापूर यांनी आपल्या नावावरील मौजे बाभुळगाव खुर्द शिवारातील शेत जमीन जिचा गट नंबर 22 एकूण क्षेत्र 11 हेक्टर 22 आर आकार 24 रुपये 85 पैसे यात फेरफार क्रमांक 2457 नुसार 68 आर जमीन असून सदर जमीन आपली पत्नी जयश्री पुंडलिक तुपे यांना 68 आर जमीन विना मोबदला ररु 100/- बोंड अ.क्र.82AB 627663 ने दिनांक 19/10/2026 रोजी कायम स्वरूपी वाटून ताब्यात दिली आहे. करीता अर्ज व वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "रविकांत अमरचंद गहिरे"
}
