{
  "village_code": "271900070239730000",
  "village_name": "झोलेगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1760,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:04:43Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबोअरवेल नोंद: : मौजे झोलेगाव शिवारातील शेतकरी भगवान भीमराव जाधव यांनी विनंती अर्ज सादर करून कळविले कि त्यांनी त्याच्या नावे असलेल्या झोलेगाव शिवारातील गट नं 60 मधील जमीन मध्ये एक नवीन बोअरवेल खोदलेली असून ती त्यांची स्वतंत्र आहे. अर्ज दिल्यावरून स्थळपाहणी करून पंचनामा आधारे नोंद घेतली आहे. करिता अर्ज व पंचनामा आधारे नोंद दाखल.",
  "talathi": "केदार रघुवीर जोशी"
}
