{
  "village_code": "271900070239730000",
  "village_name": "झोलेगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1763,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:54:26Z",
  "surveys": [
    "108",
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : आय.डी.एफ.सी.बँक शाखा छत्रपती संभाजीनगर, वैजापूर\nलिहून देणार : कमलाबाई भगवान डेडवाळ ,दिनेश भगवान डेडवाल ,भगवान आसाराम डेडवाल रा. झोलेगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5065 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108 व 11 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आय.डी.एफ.सी.बँक शाखा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र क्रमांक VJA-5065-2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "केदार रघुवीर जोशी"
}
