{
  "village_code": "271900070239750000",
  "village_name": "लाखनी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1441,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:36:27Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार रामराव गणपत गोरे रा.लाखनी ता.वैजापूर यांच्या नावे मौजे लाखनी येथील गट क्र.67 मध्ये क्षेत्र असून त्यात त्यांनी एक बोअरवेल खोडला असून तो त्यांचा स्वतंत्र आहे असा अर्ज आल्यावरून प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून पंचनामा करण्यात आला व सात बारा इतर हक्कात बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "केदार रघुवीर जोशी"
}
