{
  "village_code": "271900070239760000",
  "village_name": "पाथ्री",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1597,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:14:28Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nवाटणी नोंद : कांतीलाल खुशालचंद पंचारिया रा.बाभुळगाव खुर्द ता.वैजापूर यांनी आपल्या नावावरील मौजे पाथ्री शिवारातील शेत जमीन जिचा गट नंबर 98 एकूण क्षेत्र 10 हेक्टर 88 आर आकार 25 रुपये 70 पैसे यात फेरफार क्रमांक 400 नुसार 3 हेक्टर 59 आर जमीन असून सदर जमीन पैकी आपला मुलगा प्रशांत कांतीलाल पंचारिया यांना 1 हेक्टर 20 आर जमीन विना मोबदला कायम स्वरूपी ररु 100/- बॉंड अ.क्र.82AB 891628 ने दिनांक 06/10/2026 रोजी वाटून ताब्यात दिली व 2 हेक्टर 39 आर जमीन स्वत:च्या नाव शिल्लक ठेवली आहे. करिता अर्ज व वाटणी पत्र सादर केल्यावरून नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "रविकांत अमरचंद गहिरे"
}
