{
  "village_code": "271900070239760000",
  "village_name": "पाथ्री",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1598,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:14:28Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nवाटणी नोंद : सुभाष रुस्तुम दरेकर व नानासाहेब रुस्तुम दरेकर रा.पाथ्री ता.वैजापूर यांनी आपल्या नावावरील मौजे पाथ्री शिवारातील शेत जमीन जिचा गट नंबर 2 एकूण क्षेत्र 1 हेक्टर 17 आर आकार 3 रुपये 45 पैसे यात फेरफार क्रमांक 1240 नुसार 0 हेक्टर 58.50 आर जमीन असून सदर जमीन आपला भाऊ भगवान रुस्तुम दरेकर यांना विनामोबदला ररु 100/- बॉंड अ.क्र.82AB 241786 ने दिनांक 16/10/2026 रोजी कायम स्वरूपी वाटुन ताब्यात दिली आहे. करीता अर्ज व वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "रविकांत अमरचंद गहिरे"
}
