{
  "village_code": "271900070239760000",
  "village_name": "पाथ्री",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1599,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:14:28Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nवाटणी नोंद : नानासाहेब रुस्तुम दरेकर व सुभाष रुस्तुम दरेकर रा.पाथ्री ता.वैजापूर यांनी आपल्या नावावरील मौजे पाथ्री शिवारातील शेत जमीन जिचा गट नंबर 97 एकूण क्षेत्र 1 हेक्टर 40 आर आकार 2 रुपये 55 पैसे यात फेरफार क्रमांक 751 नुसार 1 हेक्टर 40 आर जमीन असून सदर जमीन दोघांनी आपसात खालीलप्रमाणे वाटून घेतली आहे.\nनानासाहेब रुस्तुम दरेकर 0 हेक्टर 70 आर\nसुभाष रुस्तुम दरेकर 0 हेक्टर 70 आर\nयाप्रमाणे ररु 100/- बॉंड अ.क्र.82AB 241787 ने दिनांक 16/10/2026 रोजी कायम स्वरूपी विनामोबदला वाटुन ताब्यात दिली व घेतली आहे. तसेच यावाटणीपत्रास भगवान रुस्तुम दरेकर यांनी समती दिली आहे. करीता अर्ज व वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "रविकांत अमरचंद गहिरे"
}
