{
  "village_code": "271900070239760000",
  "village_name": "पाथ्री",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1601,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:14:28Z",
  "surveys": [
    "66",
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nआबासाहेब परभत दरेकर रा.पाथ्री ता.वैजापूर यांच्या नावावर मौजे पाथ्री शिवारात शेत जमीन जिचा गट नंबर 98 मध्ये 3 आर जमीन असून सदर जमिनीमध्ये स्वतंत्र विहीर असून सदर विहिरीचे पाणी हे गट नंबर 66 मधील आबासाहेब परभत दरेकर, विठाबाई परभत दरेकर व परभत रायभान दरेकर यांच्या क्षेत्रास पाईपलाईन द्वारे जाते तसेच गट नंबर 88 मध्ये परभत रायभान दरेकर यांचे क्षेत्रास पाईपलाईन द्वारे जाते. करीता अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "रविकांत अमरचंद गहिरे"
}
