{
  "village_code": "271900070239770000",
  "village_name": "मांडकी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1595,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:31:32Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार श्री. नजीर सुलतान शेख राहणार मांडकी यांनी मांडकी शिवारातील गट क्र. 96 मधील क्षेत्र 00 हे. 41 आर शेतजमिनीमध्ये स्वखर्चाने बोअरवेल खोदला असून त्यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करून ७/१२ इतर हक्कात बोअरवेल नोंद घेणे करिता कळविले त्यावरून स्थळपाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. सदर नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमरसिंग तेजराम बावनकर"
}
