{
  "village_code": "271900070239780000",
  "village_name": "भायगाव गंगा",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1642,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:26:41Z",
  "surveys": [
    "113",
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार लहानू तुकाराम कदम, राजेश लहानू कदम, पूजा लहानू कदम यांनी या कार्यालयाकडे वाटणीपत्र सादर करून विनंती केली आहे की, त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे भायगाव गंगा येथील ग नं ०९ व ११३ मधील शेतजमीन खालीलप्रमाणे कुटुंब व्यवस्थेकरिता आपापसांत वाटून दिल्या घेतल्या.\nभायगाव गंगा येथील गट नं. ०९ मध्ये लहानू तुकाराम कदम यांच्या नावे ०० हे. २० आर व पो. ख.०० हे. ०० आर शेतजमीन असून त्यांनी आपसात कुटुंब व्यवस्थेकरिता वनिता लहानू कदम यांना ०० हे. २० आर व पो. ख.०० हे ०० आर जमीन वाटून ताब्यात दिली. तसेच गट नं. ०९ मध्ये राजेश लहानू कदम, पूजा लहानू कदम यांच्या नावे असेलली सामाईक ०० हे. २९ आर व पो. ख.०० हे. ०० आर शेतजमीन असून त्यांनी आपसात कुटुंब व्यवस्थेकरिता वनिता लहानू कदम यांना ०० हे. २९ आर व पो. ख.०० हे ०० आर जमीन वाटून ताब्यात दिली.\nभायगाव गंगा येथील गट नं.११३ मध्ये राजेश लहानू कदम पूजा लहानू कदम यांच्या नावे असेलली सामाईक ०१ हे. ४० आर व पो. ख.०० हे. ०० आर शेतजमीन असून त्यांनी आपसात कुटुंब व्यवस्थेकरिता वनिता लहानू कदम यांना ०० हे. ३८ आर व पो. ख.०० हे ०० आर व राजेश लहानू कदम यांना ०१ हे. ०२ आर व पो. ख.०० हे ०० आर जमीन वाटून ताब्यात दिली.\nकरीता असे १०० रुपयाच्या मुद्रांक शुल्क पेपर क्रमांक 82AB891735 दिनांक 29/09/2026 वर वाटणीपत्र प्राप्त झाल्यावरून संबधितांचे जबाब, जाहीर प्रगटन काढले मुदतीत आक्षेप प्राप्त झाला नाही नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमरसिंग तेजराम बावनकर"
}
