{
  "village_code": "271900070239780000",
  "village_name": "भायगाव गंगा",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1652,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:18:01Z",
  "surveys": [
    "115"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअर्जदार श्रीमती हिराबाई परबत कदम राहणार पाथरी यांनी भायगाव गंगा शिवारातील गट क्र. 115 मधील क्षेत्र 01 हे. 60 आर शेतजमिनीमध्ये स्वखर्चाने विहीर खोदला असून त्यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करून ७/१२ इतर हक्कात विहीर नोंद घेणे करिता कळविले त्यावरून स्थळपाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. सदर नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमरसिंग तेजराम बावनकर"
}
