{
  "village_code": "271900070239800000",
  "village_name": "पाशापुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 521,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:14:37Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअर्जदार श्री विनोद लक्ष्मण कदम राहणार पाशापूर यांनी पाशापूर शिवारातील गट क्र. 10 मधील क्षेत्र 01 हे. 60 आर शेतजमिनीमध्ये स्वखर्चाने विहीर खोदला असून त्यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करून ७/१२ इतर हक्कात विहीर नोंद घेणे करिता कळविले त्यावरून स्थळपाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. सदर नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमरसिंग तेजराम बावनकर"
}
