{
  "village_code": "271900070239810000",
  "village_name": "धोंदलगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8332,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:09:01Z",
  "surveys": [
    "540"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा. क्र.2026/महसुल/कुळ/कावी-09 दिनांक: 01/10/2026\nआदेश दिनांक : 01/10/2026\nमा.तहसिलदार साहेब तहसिल कार्यालाय वैजापूर यांचे आदेश जा. क्र.2026/महसुल/कुळ/कावी-09 दिनांक: 01/10/2026 आदेश या कार्यालयाकडे प्राप्त झाले असून मौजे धोंदलगाव गट नं 540 मधील व्यवस्थापक संस्थान श्री एकनाथ महाराज मंदिर विश्वस्त मंडळ पैठण जि.छत्रपती संभाजीनगर विरुद्ध साधे कुळ नरसिंग बाळाराम (मयत) चे वारस व इतर या प्रकरणात न्यायनिर्णय झाला असून सदरच्या आदेशात अर्जदार श्री एकनाथ महाराज मंदिर विश्वस्त मंडळ पैठण यांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे मौजे धोंदलगाव गट नं 540 क्षेत्र 40 हे 52 आर च्या 7/12 वरील इतर हक्कातील साधे कुळ नरसिंग बाळाराम व इतर 8 वारसाची नावे कमी करण्यात येत आहे. सदर गटावर फक्त भोगवटादार वर्ग -2 मध्ये संस्थान श्री एकनाथ महाराज मंदिर विश्वस्त मंडळ,पैठण याचे नाव कायम ठेवण्यात आले. असे आदेशात नमूद केले आहे.\nकरिता असे मा.तहसिलदार साहेब तहसिल कार्यालाय वैजापूर यांचे आदेश जा. क्र.2026/महसुल/कुळ/कावी-09 दिनांक: 01/10/2026 आदेशानुसार इतर हक्कातील साधे कुळ नरसिंग बाळाराम नोंद कमी करण्यात आली.नोंद पुढील योग्य त्या कार्यावाहीस्तव सादर.",
  "talathi": "वाल्मिक गोरखनाथ म्हस्के"
}
