{
  "village_code": "271900070239810000",
  "village_name": "धोंदलगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8335,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:09:01Z",
  "surveys": [
    "561"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार अर्जुन त्रिंबक ब्रम्हणावत यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, अर्जदार यांची मौजे धोंदलगाव शिवारातील गट नं. ५६१ मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीमध्ये एक बोअरवेल खोदला आहे. ज्याची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात अर्जदार यांच्या नावाने नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे.\nकरिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "वाल्मिक गोरखनाथ म्हस्के"
}
