{
  "village_code": "271900070239810000",
  "village_name": "धोंदलगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8343,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:56:58Z",
  "surveys": [
    "113"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार शोभाबाई मुक्ताराम डमाळे यांनी या कार्यालयाकडे वाटणीपत्र सादर करून विनंती केली आहे की त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे धोंदलगाव येथील गट नं.११३ मधील शेत जमीनी खालीलप्रमाणे कुटुंब व्यवस्थेकरिता वाटून दिल्या घेतल्या.\nधोंदलगाव येथील गट नं. ११३ मध्ये शोभाबाई मुक्ताराम डमाळे यांच्या नावे ०२ हे. ०२आर व पो. ख.०० हे. ०० आर शेतजमीन असून त्यांनी आपसात कुटुंब व्यवस्थेकरिता प्रविण मुक्ताराम डमाळे यांना ०१ हे. ०० आर व पो. ख.०० हे ०० आर जमीन वाटून ताब्यात दिली.\nकरीता असे १०० रुपयाच्या मुद्रांक शुल्क पेपरवर वाटणीपत्र प्राप्त झाल्यावरून संबधितांचे जबाब, जाहीर प्रगटन काढले मुदतीत आक्षेप प्राप्त झाला नाही नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "वाल्मिक गोरखनाथ म्हस्के"
}
