{
  "village_code": "271900070239850000",
  "village_name": "पारळा",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5700,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:16:07Z",
  "surveys": [
    "373"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच ड़ी एफ सी बँक लि.शाखा- वैजापुर\nगहाणखत लिहुन देणार : प्रल्हाद अहिलाजी गोराणे ,प्रह्लाद अहिलाजी गोराने रा. पारळा यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5650-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 208000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 373 क्षेत्र 0.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रल्हाद अहिलाजी गोराणे ,प्रह्लाद अहिलाजी गोराने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 208000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंदाकिनी महादेव अंडील"
}
