{
  "village_code": "271900070239880000",
  "village_name": "हिलालपुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3388,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:03:28Z",
  "surveys": [
    "200"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026\nलिहून देणार तात्याराव नारायण पानकर आधार क्रमांक 4668 7657 2126 रा.हिलालपुर, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर यांनी मंडळ अधिकारी जानेफळ यांना अर्ज देऊन विनंती केली की,मौजे हिलालपुर येथील गट नंबर 200 मध्ये त्यांचे क्षेत्र 1 हे.00 आर,पो. ख.0 हे.00 आर स्वतंत्र मालकी क्षेत्र आहे,सदर क्षेत्रापैकी 0 हे.20 आर हिस्सा त्यांनी लिहून घेणार अर्जदार यांची आई चंद्रकला नारायण पानकर आधार क्रमांक 5869 7611 2065 यांना वाटून दिले आहे व उर्वरित क्षेत्र 0 हे.80 आर लिहून देणार यांनी स्वतःच्या नावे शिल्लक ठेवले आहे, तशी नोंद सातबारा सदरी करणेबाबत त्यांनी अर्ज सादर केला आहे. लिहून घेणार व लिहून देणार हे एकाच कुटुंबातील व्यक्ति असून,सदर वाटणीपत्र संबंधितांनी कोणत्याही प्रकारची नशापाणी न करता वाचून समजून दिले आहे,तसेच या बाबतीत भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्धभवल्यास याची जबाबदारी संबंधितांवर राहील असेही त्यांनी नोटरी केलेले पाचशे रुपये बॉन्ड पेपर नंबर DV 092251, दिनांक 24/08/2026 शपथपत्र मंडळ अधिकारी यांना सादर केले असता, संबंधित अर्ज व अनुषंगिक संचिका प्राप्त झाली असता,निर्देशानुसार अर्ज, लिहून देणार व लिहून घेणार यांचे जबाब, या वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "स्वाती राजु सहारे"
}
