{
  "village_code": "271900070239880000",
  "village_name": "हिलालपुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3390,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:03:28Z",
  "surveys": [
    "185"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार इंदुबाई सुखदेव पानकर आधार क्रमांक 4770 3605 3660 रा.हिलालपुर, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर यांनी मंडळ अधिकारी जानेफळ यांना अर्ज देऊन विनंती केली की, मौजे हिलालपुर येथील गट नंबर 185 मध्ये त्यांचे क्षेत्र 0 हे.81 आर, पो. ख.0 हे.00 आर फेरफार क्रमांक 3122 नुसार स्वतंत्र मालकी क्षेत्र आहे, सदर क्षेत्रापैकी 0 हे.20 आर हिस्सा त्यांनी लिहून घेणार अर्जदार यांचा मुलगा सीताराम सुखदेव पानकर आधार क्रमांक 2718 7611 9888 यांना वाटून दिले आहे व उर्वरित क्षेत्र 0 हे.61 आर लिहून देणार यांनी स्वतःच्या नावे शिल्लक ठेवले आहे. लिहून घेणार व लिहून देणार हे एकाच कुटुंबातील व्यक्ति असून, सदर वाटणीपत्र संबंधितांनी कोणत्याही प्रकारची नशापाणी न करता वाचून समजून दिले आहे, तसेच या बाबतीत भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास याची जबाबदारी संबंधितांवर राहील असेही त्यांनी नोटरी केलेले पाचशे रुपये बॉन्ड पेपर नंबर DV 095445, दिनांक 22/10/2026 रोजीचे शपथपत्र मंडळ अधिकारी यांना सादर केले असता, संबंधित अर्ज व अनुषंगिक संचिका प्राप्त झाली असता, निर्देशानुसार अर्ज, लिहून देणार व लिहून घेणार यांचे जबाब, या वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "स्वाती राजु सहारे"
}
