{
  "village_code": "271900070239880000",
  "village_name": "हिलालपुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3395,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:05:53Z",
  "surveys": [
    "171"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nविहीर नोंद- अर्जदार हिराबाई अशोक निपटे राहणार वडजि ता. वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, यांची गट नंबर 171 मौजे हिलालपुर,ता. वैजापूर येथे शेतजमीन असून,विहीर आहे ,सदर विहीर सातबाराच्या इतर हक्क या सदरी नोंद करणेबाबबत त्यांनी अर्ज सादर केलेला आहे,करिता अर्ज,पंचनामा व शपथपत्र आधारे सातबारा च्या इतर हक्क सदरी विहीर नोंद करण्यात आली,सबब नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "स्वाती राजु सहारे"
}
