{
  "village_code": "271900070239890000",
  "village_name": "जानेफळ",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8721,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:04:13Z",
  "surveys": [
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nअ.पा.क कमी करणे\nअर्जदार विवेक वसंत जगदाळे वय 21 वर्षे रा. जानेफळ ता.वैजापूर यांनी या कार्यालयात रु.100 चे स्टँम्प क्र. 82 AB 627664 वरील दिनांक.19/10/2026 नुसार प्रतिज्ञापत्र सादर करून विंनती केली आहे कि, त्यांना मौजे जानेफळ येथील गट नं 132 मध्ये फेरफार क्र.3095 नुसार 1.58 हे.आर व पो.ख.0.00 हे.आर 7/12 वर नोंद आहे. परंतु 7/12 वर विवेक वसंत अ.पा.क. ताराबाई वसंत अशी नोंद आहे. करिता आजरोजी विवेक वसंत जगदाळे हे सज्ञान झाल्या असल्याने 7/12 वर अ.पा.क. ताराबाई वसंत असलेली नोंद कमी करून विवेक वसंत जगदाळे यांची स्वतंत्र नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "मनोज नारायण पांडे"
}
