{
  "village_code": "271900070239910000",
  "village_name": "बिलवणी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3535,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:22:41Z",
  "surveys": [
    "134"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nवाटणीपत्र नोंद :-\nअर्जदार मधुकर कारभारी कदम. रा. बिलवणी ता.वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर यांच्या नावे मौजे - बिलवणी शिवारातील गट क्र. 134 मध्ये लागवडयोग्य 02 हे 89 आर पो.ख. 0 हे 04 आर क्षेत्र असून सदर क्षेत्रापैकी लागवडयोग्य 01 हे 00 आर पो.ख. 0 हे 00 आर क्षेत्र त्यांनी त्यांचा मुलगा नामे कृष्णा मधुकर कदम यांस खातेफोड करुन वाटून दिले असून उर्वरित 01 हे 89 आर पो.ख. 0 हे 04 आर क्षेत्र स्वतः च्या नावे जसेच्या तसे ठेवले आहे.\nतसेच सदर वाटणीपत्रास लिहून देणार यांच्या पत्नी सौ.रंजना मधुकर कदम, मुली नामे वर्षा हनुमान थोरात व पूजा मधुकर कदम यांनी संमती दिली आहे.\nवरील जमिन हि लिहूण देणार व घेणार यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावास बळी न पडता वाटून दिली व घेतली असून सदर वाटणीपत्र लिहून देणार व घेणार यांनी शपथपूर्वक स्वखुशीने लिहून दिले व घेतले आहे. सदर वाटणी संदर्भात भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्यास लिहून देणार व घेणार हे सर्वस्वी जबाबदार राहतील या आशयाचे 100 रु बॉंड पेपर क्र. 82AB 891662 वरील नोटरी केलेले वाटणीपत्र प्राप्त झाले. करीता अर्जदाराचा अर्ज, बॉंड पेपरवरील नोटरी, लिहून देणार व घेणार यांचे जबाब, जाहीर प्रगटन व पंचनामा या आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "उज्‍वला नानासाहेब ठोंबरे"
}
