{
  "village_code": "271900070239910000",
  "village_name": "बिलवणी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3536,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:22:41Z",
  "surveys": [
    "265"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nइतर ह्क्की नोंद कमी करणे :-\nअर्जदार मगन किसन बागुल रा.बिलवणी ता.वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज व 100 रु. बॉंड पेपरवरील नोटरी केलेले शपथपत्र देऊन कळविले कि, त्यांच्या नावे मौजे – बिलवणी ता.वैजापूर शिवारातील गट नं. 265 मध्ये शेतजमीन असून त्यांनी शेषराव शामराव जाधव यांचेकडून 01 हे 62 आर शेतजमीन कायमस्वरूपी विहिरीतील हिस्स्यासह खरेदीखत क्र. 2028/2006 दि. 28/04/2006 आधारे खरेदीने घेतले आहे. परंतु सदरील क्षेत्रातील विहीर हि आजमितीस पूर्णपणे बुजलेली असून सदर गटाच्या 7/12 मधील इतर अधिकार सदरी फेरफार क्र. 896 आधारे नोंद असलेली विहीर 7/12 च्या इतर अधिकार मधून कमी करण्यात यावी आ आशयाचे अर्जदार यांचा अर्ज, 100 रु बॉंड पेपरवरील नोटरी केलेले शपथपत्र तसेच प्रत्यक्ष जायमोक्यावरील स्थळ पाहणी पंचनामा व संबंधितांचे जबाब या आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "उज्‍वला नानासाहेब ठोंबरे"
}
