{
  "village_code": "271900070239920000",
  "village_name": "लाख खंडाळा",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3000,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:35:18Z",
  "surveys": [
    "146",
    "150",
    "162"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nवाटणीपत्र नोंद :-\nअर्जदार अशोक श्रावण मोरे, कमलबाई श्रावण मोरे, गायत्री अरुण कदम. रा.लाखखंडाळा ता.वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर यांच्या नावे मौजे - लाखखंडाळा शिवारातील गट क्र. 150 मध्ये लागवडयोग्य 0 हे 74 आर पो.ख. 0 हे 00 आर गट क्र 146 मध्ये लागवडयोग्य 0 हे 38 आर पो.ख. 0 हे 00 आर गट क्र. 162 मध्ये लागवडयोग्य 0 हे 04 आर पो.ख. 0 हे 00 आर क्षेत्र असून सदर संपूर्ण क्षेत्र खालीलप्रमाणे खातेफोड करुन वाटून दिले आहे.\n1) ज्योती अशोक मोरे यांस गट नं. 150 मध्ये 0 हे 74आर\n2) ज्योती अशोक मोरे यांस गट नं. 146 मध्ये 0 हे 38 आर\n3) ज्योती अशोक मोरे यांस गट नं. 162 मध्ये 0 हे 04 आर\nश्रावण पांडुरंग मोरे हे मयत असून यापूर्वी त्यांचे वारस कारवाई झाली आहे परंतु त्यांच्या नावे 7/12 च्या इतर अधिकार सदरील फेरफार क्रमांक २५०२ नुसार एक स्वतंत्र विहिरीची नोंद असून फेरफार क्रमांक 2557 नुसार सामाईक विहिरीमध्ये त्यांचा हिस्सा आहे. त्यांच्या वारसांनी सदर हिस्सा ज्योती अशोक मोरे यांना वाटून दिला आहे.\nवरील जमिन हि लिहूण देणार व घेणार यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावास बळी न पडता वाटून दिली व घेतली असून सदर वाटणीपत्र लिहून देणार व घेणार यांनी शपथपूर्वक स्वखुशीने लिहून दिले व घेतले आहे. सदर वाटणी संदर्भात भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्यास लिहून देणार व घेणार हे सर्वस्वी जबाबदार राहतील या आशयाचे 100 रु बॉंड पेपर क्र. 82AB 471929 वरील नोटरी केलेले वाटणीपत्र प्राप्त झाले. करीता अर्जदाराचा अर्ज, बॉंड पेपरवरील नोटरी, लिहून देणार व घेणार यांचे जबाब, जाहीर प्रगटन व पंचनामा या आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "उज्‍वला नानासाहेब ठोंबरे"
}
