{
  "village_code": "271900070239930000",
  "village_name": "खंडाळा",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 14714,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:52:43Z",
  "surveys": [
    "435"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nवाटणीपत्राने लिहून देणार :- (1) चांगदेव यमाजी घायवट (खाते क्र.279),\nवाटणीपत्राने लिहून घेणार :- (1) कैलास चांगदेव घायवट (खाते क्र. 1941), (2)संतोष चांगदेव घायवट (खाते क्र. 1940),\nअसे कि वाटणीपत्राने लिहून देणार;- चांगदेव यमाजी घायवट ,रा. भायगाव , ता.वैजापूर ,जि.छत्रपती संभाजी नगर यांनी अर्ज व वाटणीपत्रासाठी बॉन्ड क्र. सादर करून कळवले की ,\nलिहून देणार :- (1) चांगदेव यमाजी घायवट रा. भायगाव यांचे मौजे खंडाळा येथे ग नं.435 मध्ये जमीन असून क्षेत्र 1.48 हे.आर.चौ मी ,पैकी त्यांनी त्यांच्या पत्नी / मुलास पुढील प्रमाणे वाटून दिला आहे.\nलिहून घेणार (1) कैलास चांगदेव घायवट यांना ग नं. 435 मध्ये, क्षेत्र 0.73 हे.आर यांना\nलिहून घेणार (1) संतोष चांगदेव घायवट यांना ग नं. 435 मध्ये, क्षेत्र 0.75 हे.आर यांना\nचांगदेव यमाजी घायवट यांच्या नावे असलेली विहीर (फे 7360) संतोष घायवट यांना स्वतंत्र राहील व फेर न 4852 नुसार असलेली विहीर मध्ये कैलास घायवट व संतोष घायवट यांचा समान हिस्सा राहील. तसेच संतोष घायवटयांच्या क्षेत्रा मधून कैलास घायवट यांना येण्या जाण्यासाठी ८ फुट गाडी रस्ता राहील.रस्त्या च्या मोबदल्यात संतोष घायवट याना या मुळे 2 आर क्षेत्र जास्तीचे देण्यात आलेले आहे.\nकौटुंबिक व्यवस्थेसाठी वाटणीपत्र करून दिले आहे.करिता अर्ज व वाटणीपत्र आल्यावरून वाटणीपत्राने घेणार यांचे नाव दाखल करून निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "सुखदेव जयसिंग राठोड"
}
