{
  "village_code": "271900070239930000",
  "village_name": "खंडाळा",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 14716,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:52:43Z",
  "surveys": [
    "536"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार नवनाथ लक्ष्मण पवार यांनी अर्ज दिला कि मौजे खंडाळा ग.न.536 मध्ये बोअरवेल खोदला आहे .असा अर्ज दिला ,करिता अर्ज आल्यावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केला असून जायमौक्यावर अर्जदार यांची स्थानिक चौकशी नुसार बोअरवेल हा स्वतंत्र असल्याचे दिसून आले आहे ,करिता अर्ज आधारे नोंदी घेतली फक्त.",
  "talathi": "सुखदेव जयसिंग राठोड"
}
