{
  "village_code": "271900070239930001",
  "village_name": "खंडाळा भाग 2",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 14723,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:53:13Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या वतीने आयुक्त, समाजकल्याण विभाग – महाराष्ट्र राज्य पुणे\nगहाणखत लिहुन देणार : यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 8264-2026 दिनांक 09/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14 क्षेत्र 0.20 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री नालंदा मागासवर्गीय ओधोगीक उत्पादक सहकारी संस्था म खंडाळा तर्फ ,सुधाकर शंकर बागुल यांनी दस्ताची झेरोक्स प्रत व त्या मध्ये जोडलेले फक्त परिशिष्ठ भाग १ प्रमाणे (इतर परिशिष्ठ भाग सोबत जोडलेले नाही )दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरदचंद्र आदिनाथ तांदळे"
}
