{
  "village_code": "271900070239930001",
  "village_name": "खंडाळा भाग 2",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 14731,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:53:13Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार मंगेश वामनराव राउत रा.खंडाळा यांनी आपले कार्यालयात अर्ज देवून कळविले कि मौजे खंडाळा भाग 2 शिवारातील सर्वे 107 मध्ये त्यांचे नावे असलेल्या क्षेत्रात विहीर खोदली असून सदर ची नोंद ७/१२ वर इतर अधिकार सदरी त्यांचे नावे करावी अशी विनंती केली.\nकरिता अर्ज व पंचनामा इत्यादी वरून नोंद घेण्यात आली,मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शरदचंद्र आदिनाथ तांदळे"
}
