{
  "village_code": "271900070240000000",
  "village_name": "संवदगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5292,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:55:13Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमौजे संवदगाव गट नंबर ३३ मधील खातेदार पृथ्वीराज अशोक काळे यांनी अर्ज देऊन विनंती केली की,त्यांचे मौजे संवदगाव गट नंबर ३३ मध्ये खाते क्रमांक ५०६७ प्रमाणे ०-३४ आर क्षेत्र आहे. तसेच खाते क्रमांक ५०६८ प्रमाणे क्षेत्र ०-१३ आर क्षेत्र असून आहे.संवदेगाव मध्ये ८-अ एकत्र करून मिळणेबाबत विनंती अर्ज सादर केला आहे. करिता अर्ज आलेवरून खाते ५०३७ मध्ये खाते एकत्री करण क्षेत्र ०-४७ आर बाबत नोंद घेतली फक्त.",
  "talathi": "वीररघु विलासराव वायचळ"
}
