{
  "village_code": "271900070240030000",
  "village_name": "परसोडा",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3665,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:14:07Z",
  "surveys": [
    "184"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nविहीर १ स्वतंत्र\nअर्जदार उषा महाविर लोहाडे रा.परसोडा यांनी या कार्यालयात रु.100 चे स्टँम्प क्र.82AB 627778 वरील दिनांक 22/10/2026 नुसार प्रतिज्ञापत्र सादर करून कळविले आहे कि, त्यांचे नावे मौजे परसोडा येथील गट नं 184 मध्ये त्यांचे सासरे नामे मोतीलाल खुशालचंद लोहाडे यांचे नावावरील शेतजमीन वाटणीपत्राने आलेली आहे. परंतु इतर अधिकारात सासरे यांचे नावे विहीर तसीच राहिली आहे. सबब त्यांनी सदर विहिरिची नोंद कमी करून ,उषा महाविर लोहाडे या नावे घेणेबाबत विनंती केली आहे .सबब रु.100 चे स्टँम्प क्र.82AB 627778 वरील दिनांक 22/10/2026 नुसार प्रतिज्ञापत्र प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "कांतेश्वर प्रकाशराव मेहेंगे"
}
