{
  "village_code": "271900070240030000",
  "village_name": "परसोडा",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3666,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:58:40Z",
  "surveys": [
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबोअरवेल\nअर्जदार कैलास मोहन बारसे रा. परसोडा यांनी या कार्यालयात अर्ज सादर करून विनंती केली आहे कि , त्यांनी त्यांचे मौजे परसोडा येथील गट नं 19 मध्ये 1 बोअरवेल केली असून,सदर बोअरवेल ची ७/१२ वर नोंद घेण्यात यावी. सबब अर्ज प्राप्त झालेवरून ७/१२ वर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "कांतेश्वर प्रकाशराव मेहेंगे"
}
