{
  "village_code": "271900070240040000",
  "village_name": "बेंदवाडी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1022,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:23:08Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nवाटणीपत्राने/वाटपाने\nलिहून देणार:- 1. पोपट विठ्ठलसिंग छानवाल वय 65 वर्षे , धंदा – शेती.\nरा. सातारा परिसर ता. जि. छत्रपती संभाजीनगर\nलिहून घेणार:- 1. मंजू पोपटसिंग राजपुत वय 60 वर्षे , धंदा – शेती.\n2. दिपक पोपटसिंग छानवाल वय 39 वर्षे , धंदा – शेती.\nरा. सातारा परिसर ता. जि. छत्रपती संभाजीनगर\nलिहून देणार व लिहून घेणार हे एकाच कुटुंबातील व्यक्ती असून आपापसात वडील – मुलगा ,पती-पत्नी आहे . लिहून देणार पोपट विठ्ठलसिंग छानवाल यांना मौजे बेंदवाडी ता. वैजापूर येथील गट नं 34 मध्ये एकूण क्षेत्र 14.45 हे.आर पो.ख 0.00 हे. आर आकारणी 53.15 पैकी 7/12 वर यापूर्वीचा फेरफार क्र. 18 अन्वये 2.41 हे.आर पो.ख. 0.00 हे.आर क्षेत्र नोंद आहे . त्यापैकी त्यांनी आपापसात पुढीलप्रमाणे वाटणी करून दिले आहे व घेतले आहे.\n1. मंजू पोपटसिंग राजपुत यांना 0.60 हे.आर क्षेत्र असेल .\n2. दिपक पोपटसिंग छानवाल यांना 0.60 हे.आर क्षेत्र असेल .\nतसेच पोपट विठ्ठलसिंग छानवाल यांनी उर्वरित 1.21 हे.आर क्षेत्र स्वताचे नावे ठेवले आहे.\nतसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा परसोडा यांचे पत्र दिनांक 23/09/2026 ,श्रीराम फायनन्स ली. यांचे पत्र दिनांक 22/09/2026 व वि.का.सो. परसोडा यांचे पत्र दिनक 16/09/2026 सादर केलेवरून पोपट विठ्ठलसिंग छानवाल यांचे नावे असलेली बोजा नोंद कमी करण्यात आली.\nवरील आशयाचे वाटणीपत्र रु.100 चे स्टँम्प क्र.82 AB 411845 दि.28/09/2026 अन्वये या कार्यालयात सादर केलेवरून वाटणीपत्राची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "कांतेश्वर प्रकाशराव मेहेंगे"
}
