{
  "village_code": "271900070240040000",
  "village_name": "बेंदवाडी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1023,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:23:08Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअर्जदार शिवसिंग शेखलाल छानवाल रा.परसोडा यांनी या कार्यालयात रु.१०० चे स्टँम्प वरील प्रतिज्ञापत्र सादर करून कळविले आहे कि, त्यांना मौजे बेंदवाडी येथील गट नं ३३ मध्ये इतर अधिकारात त्यांचे भाऊ नामे भाऊसिंग शेकलाल छानवाल व शिवसिंग शेखलाल छानवाल यांचे नावे फेरफार क्र.२४६ नुसार पत्राच्या बंगला स्टे. ग . 33 चे पाणी येते बंगला व इंजीन विहीर दळणाची चक्की गिरणी 1 विहीर बंगला मोटार हक्क आणेवारी प्रमाणे अशी नोंद आहे. आजरोजी त्यामधील हक्क भाऊसिंग शेकलाल छानवाल यांनी रु.१०० चे स्टँम्प क्र.82 AB 471846 वरील दिनांक 28/09/2026 चे प्रतिज्ञापत्र सादर करून शिवसिंग शेखलाल छानवाल यांचे करिता सोडला आहे. करिता शिवसिंग शेखलाल छानवाल यांचे नावे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "कांतेश्वर प्रकाशराव मेहेंगे"
}
