{
  "village_code": "271900070240040000",
  "village_name": "बेंदवाडी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1024,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:23:08Z",
  "surveys": [
    "65",
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार अनिता राजेंद्र बेडवाल रा. बेंदवाडी यांनी या कार्यालयात रु.100 चे स्टँम्प क्र.82AB 877993 वरील प्रतिज्ञापत्र दिनांक 05/10/2026 सादर करून कळविले आहे कि, त्यांचे पती नामे राजेंद्र भरत बेडवाल हे मयत झाले असून, त्यांचे नावे असलेली मौजे बेंदवाडी येथील गट नं 65 व 83 मधील शेतजमीन वारसाने त्यांचे नावे झालेली आहे. परंतु इतर अधिकारात त्यांचे पती राजेंद्र भरत बेडवाल यांचे नावे बोअरवेल व विहीर नोंद तशीच राहिली आहे. सबब त्यांनी विनंती केली आहे कि, सदर विहीर व बोअरवेल च्या नोंदी कमी करून, अनिता राजेंद्र बेडवाल या नावे ७/१२ वर घेण्यात याव्या. सबब रु.100 चे स्टँम्प क्र.82AB 877993 वरील प्रतिज्ञापत्र दिनांक 05/10/2026 सादर केलेवरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "कांतेश्वर प्रकाशराव मेहेंगे"
}
