{
  "village_code": "271900070240060000",
  "village_name": "पानवी खंडाळा",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1658,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:14:58Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबोजा कमी\nलिहून देणार : वैजापूर वि.का.सो.सह सोसायटी\nलिहून घेणार : नामदेव आबा बावचे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 100 तपशिल : वि का सो वैजापुर तारण - 365\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वैजापूर वि.का.सो.सह सोसायटी सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. व तसेच फेरफार क्र.365 नुसार स कु नामदेव आंबा बेकायदेशिर व्यवहार अशी असलेली नोंद कायम ठेवण्यात आली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्जुन मच्छिंद्रनाथ आव्हाळे"
}
