{
  "village_code": "271900070240070000",
  "village_name": "भायगाव वैजापुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 11653,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:27:14Z",
  "surveys": [
    "136"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nविहीर नोंद - अर्जदार राजेंद्र विठ्ठल कदम मौजे भायगाव वैजापूर यांनी गट क्र 136 मध्ये विहीर नोंद करण्याकरिता अर्ज दिला असता अर्ज व पंचनामा आधारे गट क्र 136 मौजे भायगाव वैजापूर मध्ये राजेंद्र विठ्ठल कदम यांची विहीर नोंद करण्यात आली.",
  "talathi": "गीता अंबरसिग जारवाल"
}
