{
  "village_code": "271900070240070000",
  "village_name": "भायगाव वैजापुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 11663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:03:45Z",
  "surveys": [
    "199"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअ पा क नोंद कमी करणे –\nमौजे भायगाव वैजापूर येथील खातेदार विजय अंबादास ठोंबरे यांनी अर्ज देऊन कळविले कि, मौजे भायगाव वैजापूर येथील गट नं. 199 मध्ये खाते क्रमांक 746 नुसार 7/12 वर विजय अंबादास ठोंबरे अ.पा.क.वच्छलाबाई अंबादास क्षेत्र 0.40 आर पो.ख.0.00 आर अशी नोंद असुन आज रोजी ते सज्ञान झाले आहे करिता अर्जदार यांनी अ पा क कमी करणे करिता अर्ज व शाळेचा टी सी, आधार कार्ड सादर केल्यावरून सदर अ पा क नोंद कमी करण्यात आली. करिता सदर नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गीता अंबरसिग जारवाल"
}
